कराड : खोडशी ता. कराड येथे शेतातील बांधावरचे गवत का काढले, या कारणावरुन झालेल्या वादावादीतून एकाने विळ्याच्या सहाय्याने वार केल्याची घटना सोमवारी सकाळी 9 वाजता घडली.
अर्जुन आकाराम शिंदे (वय 55 रा. खोडशी ता. कराड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर प्रमोद बाळासो शिंदे (रा. खोडशी ता. कराड) असे गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, खोडशी, ता. कराड येथील अर्जुन शिंदे व प्रमोद शिंदे हे दोघे एकमेकाचे शेजारी असून त्यांची शेतजमिनही शेजारी शेजारीच आहे. सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अर्जुन शिंदे हे पत्नीसह शेतात गवत काढायला गेले होते. यावेळी प्रमोद शिंदे हा अर्जुन शिंदे यांच्याच शेतात गवत काढत असल्याचे त्यांना दिसले. यावेळी आमच्या बांधावरील गवत तु का काढत आहेस. अशी विचारणा केली असता प्रमोद शिंदे याने दमदाटी करीत हातातील विळ्याने अर्जुन शिंदे यांच्या गालावर वार करीत त्यांना जखमी केले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |