नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) आणि नेव्हल अकादमी (NA)मधील 383 जागांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. यातील 339 पदे ‘एनडीए’तील तर 44 पदे ‘एनए’मधील आहेत. या दोन्हीसाठीची शैक्षणिक पात्रता 12वी पास आहे. देशसेवा सोबत चांगल्या करिअरचा शोध घेणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 2 जुलै आहे.
एकूण पदांची संख्या- 383
नॅशनल डिफेन्स अकादमी- 339 पदे (भूदल, नौदल, हवाई दल)
नेव्हल अकादमी- 44 पदे
पात्रता- NDAतील पदांसाठी 12वी पास ही शैक्षणिक अट आहे. तर नौदल आणि हवाई दलातील पदासाठी गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय घेऊन 12वी पास होणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा- अर्ज करणाऱ्याचा जन्म 2 जानेवारी 2000च्या आधी झालेला असवा
अशी आहे निवड प्रक्रिया- उमेदवाराची लेखी परीक्षा, शारीर चाचणी आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. यासाठी लेखी परीक्षा 9 सप्टेंबर 2018 रोजी होणार आहे.
असा करा अर्ज-
1) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करात येतो
2) वेबसाईटवरल ONLINE APPLICATION FOR VARIOUS EXAMINATIONS OF UPSC या पर्यायावर क्लिक करा
3) त्यानंतर National Defence Academy पार्ट 1 रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा
4) Registration या पर्यायावर क्लिक करा
5) सर्व माहिती भरून सबमिटवर क्लिक करा
शुल्क- सर्वसामान्य आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क आहे. तर एससी/एसटी उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |