सातारा : सातारा शहरातील गजबजलेल्या राजवाडा परिसरातील एका मंदिराजवळ हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने ऋषिकेश गोसावी (वय ३०, रा. व्यंकटपूरा पेठ) यावर हल्ला केला. ही घटना शनिवारी रात्री ९ वाजता घडली असून घटनेनेन परिसरात तणाव निर्माण झाला आहे. जुन्या वादाच्या व भांडणाच्या कारणातून हा हल्ला झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना समजल्यानंतर त्यानी घटनास्थळी धाव घेतली. जखमी युवकाला सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनास्थळ व सिव्हिल मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |