12:27am | Aug 04, 2018 |
सातारा : फलटण मधील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात काही राजकीय व्यक्तींच्या घुसखोरीबद्दल तीव्र आक्षेप नोंदवत सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कोअर कमिटीचे सदस्य तथा फलटण नगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर,नगरसेवक अशोक जाधव, नगरसेवक सचिन सूर्यवंशी (बेडके), यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी कोअर कमिटीचे राजीनामे दिले आहेत.
मराठा आरक्षणासाठी आम्ही कायदा व सुव्यवस्था राखून शांततेच्या मार्गाने आंदोलनात सहभागी झालो होतो. मात्र आता हे आंदोलन काही व्यक्तींकडून चिघळवण्याची चिन्हे दिसत आहेत, अशी भीती या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू राहणार असते तर आम्ही तन मन धनाने मराठा समाजासोबत होतो. यापुढे शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही मराठा समाजाबरोबर राहू. परंतु आता काही व्यक्तींकडून आंदोलनास गालबोट लावले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही कोअर कमिटीतून राजीनामे देऊन बाहेर पडत आहोत. यापुढे विध्वंसक आंदोलन झाल्यास त्याच्याशी आमचा काहीही संबंध असणार नाही, असे त्यांनी बजावले आहे.
राजीनामे देणाऱ्यांमध्ये शिवाजीराव फडतरे, नगरसेवक सचिन सूर्यवंशी (बेडके), जयकुमार शिंदे, पंकज पवार, अनिकेत कदम, अभिजित नाईक - निंबाळकर यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |