सातारा : केसरकर पेठेतील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून मंगळवारी पहाटे नारायण मुन्सी वर्मा (वय रा. पंपरिदा, ता. फत्तेपूर, जि. कानपूर, उत्तरप्रदेश, सध्या रा.केसरकर पेठ) हा कामगार पडल्याने ठार झाला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.
याबाबत अधिक माहिती अशी की, केसरकर पेठेतील ड्रीम होम या इमारतीमध्ये नारायण वर्मा हा राहत होता. गेल्या अनेक दिवसांपासून काम करणारा नारायण वर्मा या इमारतीमध्येच झोपत होता. सोमवारी तो नेहमीप्रमाणे इमारतीच्या तिसर्या मजल्यावर झोपला असताना अचानक सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी पहाटे यादरम्यान खाली पडला. त्याचे दोन पाय व उजवा हात मोडून बेशुद्ध अवस्थेत पडला. त्याला खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, इमारतीवरुन पडून कामगार ठार झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेबाबत नेमके कारण समजू न शकल्याने त्याबाबत परिसरात चर्चा सुरु होती.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |