गोल्ड कोस्ट : भारताच्या अवघ्या १५ वर्षांच्या नेमबाजाने राष्ट्रकुल स्पर्धेत 'सुवर्ण'वेधी कामगिरीची नोंद केली . नेमबाज अनिश भानवालाने २५ मीटर रेपिड फायर प्रकारात भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले.
अनिश भनवालाने अंतिम फेरीत 30 गुण मिळवत सुवर्ण २०१४ मध्ये ग्लाग्सो राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड चापमाने नोंदवलेला विक्रम मोडित काढला. याशिवाय भारताकडून सर्वात कमी वयात सुवर्ण कमाई करण्याचा विक्रम अनिशने आपल्या नावे केला आहे. महिला गटात भारताच्या १६ वर्षीय मनु भागरने १० मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पटकावले होते.
अनिशच्या सुवर्णासह भारताने आतापर्यंत १६ सुवर्ण मिळवली आहेत. नवव्या दिवशी नेमबाजीतील भारताला मिळालेले हे तिसरे पदक आहे. यापूर्वी तेजस्विनी सावंतने सुवर्ण तर अंजुम मोदगिलने रौप्य पदकाची कमाई केली होती. नेमबाजीत भारताला आतापर्यंत सर्वाधिक १५ पदके मिळाली आहेत. यात ६ सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ कांस्य पदकाचा समावेश आहे.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |