सातारा : कोयना धरणात सध्या १०४.१६ टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण काठोकाठ भरले आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला असला तरी जलाशयात पाण्याची आवक सुरूच आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा समांतर ठेवण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे रात्री २ फुटाने उचलण्यात आले. तद्नंतर दुपारी १२ वाजता १ फुटाने कमी करण्यात आले. सध्या धरणाचे दरवाजे एका फुटावर स्थिर असून धरणात ११ हजार ३९७ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तेवढ्याच पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग होत आहे.
बुधवारी सायंकाळी ५ पर्यंत कोयनानगर येथे ७, नवजा ४, महाबळेश्वर १८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिपर्जन्य वृष्टीच्या क्षेत्रात देखील पावसाने उसंत घेतली आहे.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |

सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |