कराड : खडी क्रशरवरील पोकलँडमधील डिझेल चोरून नेताना पोकलँड मालकाने पोकलँड चालकास रंगेहाथ पकडल्याची घटना शेरे-संजयनगर (ता. कराड) येथील घडली. याप्रकरणी कुलदीप शिवाजी पवार (रा. मंगळवार पेठ, कराड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विजय थरेप्पा चवरे, व नितीन नारायण सुर्यवंशी (दोघेही रा. शेणोली स्टेशन, ता.कराड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेरे-संजयनगर येथे कुलदीप पवार यांचे खडी क्रशर असून विजय चवरे हा तिथे पोकलँड चालक म्हणून काम करत होता. रविवारी (दि. 9) रात्री साडे नऊच्या सुमारास कुलदीप पवार हे मित्रासमवेत क्रशर परिसरात गेल्यावर त्यांना चालक चवरे हा पोकलँडमधील डिझेल चोरून कॅनमध्ये भरून घेऊन जाताना दिसला. त्यांनी त्यासंदर्भात चवरेकडे विचारणा केल्यावर त्याने डिझेल चोरुन नितीन सुर्यवंशी याला विकल्याचे सांगितले. याप्रकरणी कुलदीप पवार यांनी दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |