कराड : घारेवाडी येथील पेट्रोल पंपासमोर दुचाकी व चारचाकीचा अपघात होऊन एकजण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची खबर अमोल अशोक पाटील (वय 29 रा. पोतले ता. कराड) यांनी ग्रामीण पोलिसात दिली.
संजय राजाराम पाटील (वय 45 रा.पोतले ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. संजय पाटील हे दुचाकीवरून जात असताना दुपारी 1 च्या सुमारास घारेवाडीजवळ कारने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |