कराड : सातारा जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राने उदभवलेल्या पूरपरिस्थितीमुळे बाधित कराड तालुक्यातील तांबवे परिसरातील पूरग्रस्तांना सहाय्य शिबीर राबवून बाधित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तु अन्नधान्य, कपडे इ. वाटप केले.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे महाप्रबंधक आयोजना महेश महाबळेश्वरकर, उपमहाप्रबंधक संजय हिरेमठ व अहिलाजी थोरात, सातारा विभागाचे प्रमुख वसंत गागरे, सहायक महाप्रबंधक रवींद्र चव्हाण, विवेक नाचणे, अमर मोरे, तांबवे गावचे सरपंच मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक हेमंतकुमार टम्टा यांनी सध्याच्या संकटसमयी बँक मित्राद्वारे आवश्यकतेनुसार घरपोच सेवा देण्याविषयी संबंधित शाखेला सूचना केल्या. यावेळी तांबवे, नावडी, जमदाडवाडी, वेतळवाडी या गावातील अंदाजे 800 बाधित कुटुंबांना बँकेतर्फे मदत करण्यात आली.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |

गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |