03:50pm | Mar 27, 2020 |
सातारा : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून आद्योगिक, खाजगी आस्थापनांमधील होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक असल्याने सातारा जिल्हयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारचे उद्योग व त्यांच्या आस्थापना, आय.टी, व सॉफ्टवेअर कंपन्या, तसेच त्यांना सेवा पुरविण्याऱ्या आस्थापना दि.31 मार्च 2020 पर्यत पुर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहेत.
या आदेशामधून जीवनावश्यक वस्तू औषधे तयार करणाऱ्या आस्थापना, औषधे निर्माण करण्यासाठी लागणारा कच्चा माल निर्माण करणाऱ्या व इतर उप उत्पादने निर्माण करणा-या, औषधाची पॅकेजिंग करणा-या आस्थापना, पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या वस्तूंची उत्पादने निर्माण करणाऱ्या आस्थापना, वैद्यकीय संसाधने निर्माण करणाऱ्या व त्यांच्या पॅकेजिंगसाठीची उत्पादने पॅकेजिंगसाठीची उत्पादने निर्माण करणाऱ्या, औषधे पुरवठा करणारे वितरक, ओषधांची वाहतूक करणारी वाहनांची आस्थापना व कंपन्याच्या मालवाहतूक सेवा व कर्मचारी वर्गाच्या बसेस व इतर वाहने सुरु राहतील. तसेच ज्या कंपनीची उत्पादन प्रक्रीया अखंडीत चालू राहणे अनिवार्य आहे. अशी आस्थापना कमीत कमी कर्मचारी वर्ग माल 50%) यांच्यासह चालू ठेवावी या कंपन्यांच्या माल वाहतूक सेवा व कर्मचारी वर्गाच्या बसेस अशा कंपन्या व त्यांच्या आस्थापना वगळण्यात आलेल्या आहेत.
तसेच जिल्हास्तरीय उद्योग समितीने घेतलेल्या निर्णयानुसार सोबतच्या यादीतील कंपन्या हया एकमेकाशी निगडीत उत्पादन साखळी (Interlinking Production Chain) मध्ये येत असल्यामुळे व राज्याचे मुख्य सचिव यांच्या दि. 23 मार्च च्या अधिसूचनेमधील तरतुदीनुसार सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्टातील उद्योग सुरु राहणार असून त्यांच्या आस्थापनावरील कर्मचारी व अधिकारी तसेच कच्चा माल व पक्कामाल वाहतूक करण्याकामी वाहनांना परवानगी देण्यात येत आहे.
असोसिएटेड कॅप्सुल्स, मेडिलॅब ऍण्ड मेडिस्प्रे (ओकासा), गरवारे फार्मास्युटिकल्स, निप्रो, झेनिथ फार्मा, क्रेन प्रोसेस फ्लो, अहेली हेल्थकेअर, परफेक्ट प्लास्टिक्स, आर.एम. कॅटल फीड इंडस्ट्रिज, कार्डिओग्राफ, के नायट्रोक्सिजन, एच.बी. फुलर, सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस, सातारा फ्लोअर मिल, हिरा फ्लोअर मिल, एफ ऍण्ड के ऍग्रो, लक्ष्मी नारायण इंडस्ट्रिज, हरेश रोलर फ्लोअर मिल्स प्रा.लि., वेणुगोपाल फुडस् प्रा. लि., निर्मल स्टॅपल फुडस् प्रा. लि., टेस्टल फाईन फुडस्, पालेकर बेकरी, ऍम्ब्रोसा बेकरी, चकोर बेकरी, काटदरे मसाले, जिप्स प्लास्टो, राजा एंटरप्रायझेस.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |