नाशिक : "राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत नाही. लोकांनी आम्हाला विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही विरोधकाची भूमिका सक्षमपणे पार पाडू."असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. नाशिक येथे बोलताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
"भाजप शिवसेनेला लोकांनी सत्ता दिली आहे. मात्र ते सरकार स्थापन करण्याच्या हालचाली करत नाही. सत्तास्थापनेवरून पोरखेळ सुरु आहे. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. जनतेने आम्हाला विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही सरकार बनवायला कोणाला मदत करणार नाही आणि सरकारमध्ये सहभागी होणार नाही. विरोधी पक्षाची भूमिका खंबीरपणे पार पाडू."असे पवार म्हणाले.
सत्तास्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु असताना आणि काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देईल अशी चर्चा सुरु असताना पवार यांच्या या विधानाला अर्थ आहे.
शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीने सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा होती. मात्र पवारांनी याबाबत हात झटकल्याने शिवसेनेचाही मार्ग खुंटण्याची शक्यता आहे.
काँग्रेसनेही शिवसेनेला पाठिंबा देण्यास नकारच दिला आहे. राममंदिरप्रश्नी शिवसेनेची भूमिका काँग्रेसच्या एकदम विरोधात असल्याने काँग्रेस पाठिंबा देण्यास नकारात्मक आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |