यात बॉलिवूडची सर्वात जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या अकाउंटमद्ये सर्वात जास्त खरे फॉलोवर्स नमूद केले गेले. याबरोबरच दीपिका हे एकमेव बॉलिवूड अभिनेत्री आहे जिच्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये खोट्या किंवा नकली फॉलोवर्सची यादी नव्हती. दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील पहिल्या क्रमांकांची अभिनेत्री आहे जिच्या तीनही सोशल नेटवर्किंग साईट्सवरील फॉलोवर्सला मिळून यादी केली तर ते इतरांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत.
सोशल मीडियाच्या जगात स्वत:चे ७५ दशलक्ष फॉलोवर्स असल्यामुळे दीपिका संपूणर आशिया खंडातील सर्वाधिक लोकप्रिय महिला ठरली आहे. दीपिका इतर बॉलिवूडकरांच्या तुलनेत सोशल मीडियाचा वापर खूप कमी करत असली तरी तिचा सोशल चाहता वर्ग मात्र नक्कीच जास्त आहे. यावरून या अभिनेत्रीने केवळ चित्रपटातच नाही तर डिजिटल माध्यमांवर देखील तिच्या चाहत्यांचे हृदयावर अधिराज्य केले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |