सातारा : महिलेशी ओळख वाढवत संतोष जिमन (रा.कारी ता.सातारा) याने धमकी देत कास पठारावर नेवून महिलेवर बलात्कार केला. संशयिताने जबरदस्तीने फोटो काढून त्याद्वारे ब्लॅकमेल करत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार महिला 33 वर्षाची सातारा परिसरातील आहे. संशयित संतोष जिमन याच्याशी त्यांची ओळख आहे. या ओळखीचा गैरफायदा घेवून संशयिताने दि. 8 फेब्रुवारी रोजी महिलेला धमकी देवून कास पठारावर नेले. त्याठिकाणी संशयिताने जबरदस्तीने बलात्कार केला. यानंतर पुन्हा 11 फेब्रुवारी रोजी संशयिताने धमकी देवून राजवाडा चौपाटी येथे बोलावले. भितीमुळे महिला राजवाडा चौपाटी येथे गेली. संशयिताने पुन्हा धमकी दिली व महिलेला अजिंक्यतारा किल्ला परिसरात नेले. याठिकाणी संशयित आरोपी संतोष जिमन याने महिलेसोबत फोटो काढले. फोटो काढल्यानंतर ’वारंवार संबंध ठेवले नाहीस तर घरी येईन,’ अशी धमकी देवून शिवगाळ केली. संशयित वारंवार त्रास देत असल्याने व तो त्रास असाह्य झाल्याने महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी संशयिताविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |

आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |