सातारा : शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, संपर्क प्रमुख दिवाकर रावते, माजी आ. दगडूदादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख युुगंधरा साळेकर आणि सातारा जिल्हा महिला संघटक शारदाताई जाधव यांनी सातारा शहर महिला संघटकपदी रूपा लेंभे यांची निवड केली आहे.
याप्रसंगी रूपा लेंभे म्हणाल्या, ‘शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदर्शवत व पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी सातारा शहरात भक्कम फळी तयार करून शिवसेना वाढीबरोबर महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’
या निवडीबद्दल गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, आ. महेश शिंदे, मुंबईच्या महापौर विशाखा राऊत, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे तसेच शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |

आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |