01:38am | Jan 23, 2020 |
कराड : पाणी आडवा पाणी जिरवा या शासनाच्या संकल्पनेतुन बनवडी ता कराड येथे ग्रामपंचायतीच्या सहकार्यातुन यशवंतराव चव्हाण ऑफ सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधकाम सूरु असून या श्रमदानात ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांचा सहभाग दिसून येत आहे.
यशवंतराव चव्हाण ऑफ सायन्स कॉलेज विद्यानगर कराड यांच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून श्रमसंस्कार श्रमदान शिबीर सुरु आहे.त्यामध्ये अनेक समाजोपयोगी कामे सुरु आहेत.त्यामध्ये ग्रामस्वच्छता अभियान,जिल्हा परिषद शाळेत परसबागाचे काम,आदि कामे सुरु असून विविध तज्ञ लोकांचे व्याख्यानयांचे आयोजन करण्यात आले आहे . विद्यार्थ्यांच्या संस्कार शिबारामध्ये ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांचा सहभाग आहे.बनवडीच्या ओढ्यावर सध्या श्रमदानातून वनराई बंधार्याचे बांधकाम सुरू आहे.त्याचा फायदा बनवडी सह पार्लेच्या शेतकर्यांना होणार आहे.विहरीच्या पाणी पातळीत वाढ होवुन शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा जी.बी.ढाके,जी जी पोतदार,प्रा.एम.पी.सरोदे,जे यु पाटील,व्ही व्ही पवार,एस डी करांडे,आदिंचा सहभाग आहे. श्रमसंस्कार शिबीरातुन गावातील अनेक समाजोपयोगी कामे होत आहेत.वनराई बंधर्याचा शेतकर्यांना फायदा होणार आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |