उंब्रज : नदीत पोहण्यासाठी गेलेले पितापुत्र बुडाल्याची घटना शिरगाव ता. कराड येथे मंगळवारी घडली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी पित्याचा मृतदेह नदीकाठी आढळला होता तर आज गुरूवारी मुलाचा मृतदेहही सापडला आहे.
प्रविण श्रीरंग बाचल (वय 45), स्वप्नील प्रवीण बाचल (वय 10) असे पाण्यात बुडून मयत झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिरगांव गावचे हद्दीत तारळी नदीपात्रात बाचल व त्यांचा मुलगा स्वप्निल बुडाले होते. सलग दोन दिवस शोध मोहिम सुरू होती. दुसर्या दिवशी बुधवारी पिता प्रवीण बाचल यांचा मृतदेह नदीकाठी आढळून होता. शोध मोहिमेच्रा तिसर्या दिवशी सकाळी कराड रेथील पाणबुड्यांचा वापर मृतदेह शोधण्यासाठी करण्यात आला तसेच अतित रेथील छावा ग्रुपच्रा टिमने नदीपात्रात पाहणी करून तसेच ड्रोनच्रा साह्याने नदीकाठची पाहणी करण्यात येत असताना तिसर्या दिवशी स्वप्निल बाचल याचा मृतदेह नदीकाठी स्मशानभूमी लगत मिळून आला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |