सातारा : हातात असणारी बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करणार्या चोरट्याचा प्रतिकार करताना तोल जावून पडल्याने शारदा शत्रुध्न कदम (वय 40, रा.आरळे ता. सातारा) या मंगळवारी रात्री जखमी झाल्या.
मंगळवारी रात्री त्या जिल्हा रुग्णालयापासून एसटी स्टँडकडे चालत निघाल्या होत्या. त्यावेळी कदम यांच्या हातातील बॅग पाठीमागून आलेल्या एका दुचाकीस्वाराने हिसकावण्याचा प्रयत्न केला. कदम यांनी प्रतिकार करत बॅग स्वत:कडे ओढून घेतली. यानंतरही कदम यांच्याकडील बॅग ओढण्याचा प्रयत्न चोरट्यांनी सुरुच ठेवला. ओढाओढीत कदम या तोल जावून बॅगसह रस्त्यावर पडल्यानंतर चोरट्यांनी पळ काढला. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेत जखमी कदम यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |