कराड : मालमत्ता कर, पाणी कर आणि पाणी मीटर लोकवर्गणीचे ७ लाख ३ हजार रूपये पालिका कोषागारात भरणा न करता त्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी कर्मचार्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. भरत कैलासचंद्र पंचारिया, असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक कर निरीक्षक उमेश महादर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबतची माहिती अशी, क्लार्क व शिपाई यांना कराची रक्कम वसूल करण्याचे अधिकार दिलेले असतात. त्याप्रमाणे भरत कैलासचंद्र पंचारिया यांना ग्रामीण झोन 1 मधील कर वसुली करण्याचे अधिकार तत्कालिन कर वसुली प्रमुख आकाराम साळुंखे यांनी दिले होते. त्यानुसार भरत पंचारिया यांनी स्टोअर विभागातून पावती पुस्तके स्वत: घेतलेली आहेत. तसेच प्रत्यक्ष कराची रक्कम वसूल करून स्वहस्ताक्षरात व स्वाक्षरीने पुस्तक क्र. 29, 34, 45, 17, 15, 48 व 58 यामध्ये पावत्या करून नागरीकांना दिलेल्या आहेत. कार्यालयीन कामकाजाचा भाग म्हणून कर वसुली रकमेसंदर्भात प्राथमिक तपासणी विभागप्रमुखांमार्फत केली जाते. त्यामध्ये पंचारिया यांनी 2016-17 आणि 2017-18 या दोन्ही अर्थिक वर्षात मालमत्ता कर, पाणी कर, पाणी मीटर लोकवर्गणीची एकूण 7 लाख 3 हजार 257 एवढ्या रकमेचा पालिका कोषागारात भरणा न करता त्या रकमेचा अपहार केल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले असल्याचे उमेश महादर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून भरत पंचारिया याच्यावर अपहाराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |

एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |
शशिकांत शिंदे यांची बाळासाहेब शिंदे यांच्या निवासस्थानी भेट |