सातारा : सातारा-कोरेगाव रस्त्यावर कृष्णानगर नजिक कालव्याजवळ दुचाकीला धडक देवून त्यावरील दोघांना जखमी केले तसेच स्वतः जखमी होवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी वेळेकामथी, ता. सातारा येथील पृथ्वीराज नारायण शिंदे या युवकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस नाईक तेजश्री मोरे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २९ रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास कोरेगाव ते सातारा रस्त्यावर कृष्णानगर येथील कालव्यानजिक पृथ्वीराज शिंदे दुचाकी क्रमांक (एम.एच. ११ सीएम ६०५९)वरुन भरधाव वेगाने जात होता होता. त्यावेळी त्याने सातारहून कोरेगावकडे निघालेली दुचाकी क्रमांक( एम. एच. ११ बीटी ३१४३) ला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील सुमीत यादव रा. शेंद्रे तसेच पाठीमागे बसलेला शेखर शिवाजी कदम जखमी झाले. या अपघातात शिंदे देखील जखमी झाला तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली होती. याबाबत दि. २१ रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पृथ्वीराज शिंदे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक आर. व्ही. दळवी अधिक तपास करत आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |