सातारा : मंगळवार तळे येथे संदीप भणगे (वय ३२, रा.व्यंकटपुरा पेठ) यांचा खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी प्रसाद कुलकर्णी याला एकूण दोनवेळा पोलिस कोठडी मिळाल्यानंतर अखेर रविवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. यामुळे आता त्याची जेलमध्ये रवानगणी करण्यात आली आहे. दरम्यान, या खूनप्रकरणात एकच संशयित आरोपी असल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले आहे.
दि. ५ रोजी संदीप भणगे हे दुचाकीवरुन निघाले होते. रात्री बावणेबारा वाजण्याच्या सुमारास संशयित प्रसाद कुलकर्णी याने जुन्या भांडणाच्या कारणातून न्यायालयात सुरु असलेली केस मागे म्हणून लोखंडी पाईपणे हल्ला केला. प्रसाद याने संदीप यांच्या डोक्यात वर्मी घाव मारल्याने ते गंभीर जखमी झाले व जागीच कोसळले. धक्कादायक बाब म्हणजे याचवेळी संदीप यांचे वडील त्यांना शोधत येत असताना त्यांच्या डोळ्यासमोर ही घटना घटली होती.
संदीप भगणे यांच्या खूनानंतर शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून घटनास्थळाचा पंचनामा केला. संशयित प्रसाद कुलकर्णी याला घटनेनंतर अवघ्या चार तासात शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेवून अटक केली. दि. ६ रोजी प्रसाद याला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी मिळाली. पहिली पोलिस कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता रविवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. संशयित प्रसाद रविवारी पुन्हा रविवारी न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पोनि किशोर धुमाळ, पोलिस हवालदा श्री देशमुख, चंद्रकांत कुंभार, लैलेश फडतरे, फरास, घाडगे, लेंभे, काशीद, पवार, मोहिते यांनी कारवाईत सहभाग घेतला.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |