राजकोट : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीतील पहिल्या डावात खणखणीत शतक पूर्ण केलं. त्याच्या कसोटी कारकीर्दीतलं हे चोविसावं शतक ठरलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर दीड तासातच कोहलीने हे शतक पूर्ण केलं.
या कसोटीत टीम इंडियाने पहिल्या दिवसअखेर चार बाद 364 धावांची मजल मारली होती. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विराट कोहली 72 धावांवर तर रिषभ पंत 17 धावांवर खेळत होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर पंतनेही वेगाने अर्धशतक पूर्ण केलं, पण तो शतक पूर्ण करु शकला नाही. तो 92 धावांवर बाद झाला.
भारताने या कसोटीत दुसऱ्या दिवशी साडे चारशेपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अजून सहा विकेट भारताच्या हातात आहेत.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |