कराड : वारूंजी (ता. कराड) हद्दीत कोयना नदीच्या पात्रात 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. सुमन बाळासाो पवार, असे तिचे नाव असून ती तीन दिवसांपासून बेपत्ता होती.
कोयना नदीवरील जुन्या पुलाच्या उत्तरेस महिलेचा मृतदेह पाण्यावर तंरगताना आढळून आल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकशी केल्यानंतर मृत महिलेचे नाव सुमन बाळासाो पाटील (रा. चरेगाव, ता. कराड), असे असल्याचे आणि राहत्या घरातून त्या तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्या होत्या, असे स्पष्ट झाले. घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून सहाय्यक फौजदार डी. बी. सुतार तपास करत आहेत.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |