RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

जम्मू-काश्मीर : चकमकीत तीन दहशतवादी ठार

11 October 2018 at 18:08

श्रीनगर : कुपवाडा भागातील हिंदवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्‍या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. हिंदवाडा परिसरात दहशतवादी लपुन बसल्‍याची माहिती लष्‍कराला मिळाली होती. माहिती मिळताच लष्‍कराने परिसराला वेढा दिला. यावेळी दहशतवाद्यांनी लष्‍कराच्या जवानांवर गोळीबार केला. जवानांनीही याला चोख प्रत्‍युत्‍तर दिले. यात तीन दहशतवाद्यांचा खात्‍मा करण्यात आला.  

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरुच असून आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर जम्‍मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तेसेच तेथील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. 

 

...तरच दिवाळीत फटाके वाजवता येणार : सुप्रीम कोर्ट

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिवाळीच्या काळात फटाके वाजवण्याला सशर्त मंजुरी दिली.

11 hours before

काँग्रेसकडून मोठा खुलासा; राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार नाहीत!

माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित करणार नाही असे म्हटले आहे. गांधी नव्हे तर इतर कोणाच्याही नावाची घोषणा केली जाणार नाही, असेही त्यांनी

yesterday

३ दहशतवादी ठार; चार एके४७ जप्त

बारामुल्ला जिल्ह्यातील बोनिआर परिसरात, एलओसी जवळ लपलेल्या तीन दहशतवाद्यांचा लष्कराने खात्मा केला असून त्यांच्याकडील ४ एके ४७ ही जप्त केले आहेत.

19 October 2018 at 17:30

पीएफच्या व्याजदरात वाढ

भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफच्या व्याजदरात वाढ करण्यात आले.

17 October 2018 at 18:39