05:35pm | Aug 10, 2018 |
पिंपरी : केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सल्लागार समिती सदस्यपदी राज्यसभा खासदार अमर साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संसदीय कामकाज मंत्रालयाच्या उपसचिव सुमन एस. बोरा यांनी खासदार साबळे यांना निवडीचे पत्र दिले.
यावेळी बोलताना खासदार साबळे म्हणाले की, आपला देश कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कृषी क्षेत्रातील आर्थिक सुधारणा आणि कृषी उत्पन्नात वाढ करण्याचे स्वप्न आहे. त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी काम करण्याची संधी या निवडीमुळे मिळाली आहे.
कृषी उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, अन्न प्रक्रिया उद्योग व मेगा फूड पार्क यांना प्रोत्साहन देणे, उत्पादकांना कच्चा माल उपलब्ध करून देणे, उत्पादनाला वाढीव मूल्य मिळवून देणे, शेतकर्यांचे आर्थिक स्थैर्य मिळवून त्यांचे जीवनमान सुधारणे यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणार असल्याची माहिती खासदार अमर साबळे यांनी यावेळी दिली.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |