फलटण : स्वाईन फ्लू आजाराने संत बापूदास नगर फलटण येथील एका महिलेचे पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना काल (शनिवारी ) राञी उशीरा निधन झाले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आठ महिन्याच्या गरोदर असलेल्या सौ. सीमा विशाल भुजबळ (वय २८ ) यांना सुमारे १५ दिवसांपूर्वी थंडी, ताप व अशक्तपणा जाणवू लागल्याने फलटण येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फलटण येथील रुग्णालयात चार दिवस उपचार घेऊन ही त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नसल्याने, त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. औषधोपचार व तपासणी सुरु असताना त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. आठ महिन्याच्या गरोदर असलेल्या सीमा यांचे 'सिझर' करण्यात आले. या डिलिव्हरी मध्ये त्यांना मुलगा झाला. मुलाची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालयीन सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. तसेच नवजात बाळाला स्वाईन फ्लू ची लागण झालेली नाही, काल दि.२९ (शनिवारी )राञी उशीरा त्यांचे उपचार सुरु असताना स्वाईन फ्लूने निधन झाले. त्यांच्या पश्चात ६ वर्षाचा लहान मुलगा, पती, सासू ,सासरे, दिर, असा परिवार आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |