कराड : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या आदेशावरून जिल्हयातील ब्लॉक कमिटयांना मान्यता देण्यात आली आहे. यात कराड तालुक्यातील काँग्रेसने नवी टीम दिली आहे. कराड दक्षिण ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांची निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे. तर कराड शहर ब्लॉक कमिटी अध्यक्षपदी नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने तर उत्तर अध्यक्षपदी हेमंत जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
पक्ष संघटना निवडणुकीच्या माध्यमातून सातारा जिल्हयाच्या ब्लॉक अध्यक्षांच्या निवडीबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावास प्रांताध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या आदेशावरून मान्यता देण्यात आली आहे. त्यावरून मनोहर शिंदे यांची कराड दक्षिण ब्लॉक कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेश काँगे्रसचे सरचिटणीस अॅड.गणेश पाटील यांनी या निवडीबाबतचे पत्र मनोहर शिंदे यांना दिले आहे. मनोहर शिंदे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील यांचे समर्थक असून ते काँग्रेसचे निष्ठावंत आहेत. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
कराड शहर ब्लॉक कॉगे्रस कमिटीच्या अध्यक्षपदी नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने यांची निवड करण्यात आली आहे. नगरसेवक आप्पा माने हे पालिकेचे जनशक्ती आघाडीचे विद्यमान नगरसेवक असून ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याचे समर्थक आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कराड उत्तर अध्यक्षपदी उंब्रज येथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते हेमंत धनाजीराव जाधव यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीने उत्तरमधील काँग्रेसजनांना बळ मिळाले असून जाधव यांचे अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या तालुकाध्यक्षपदी हेमंत जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
नूतन अध्यक्षांचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, प्रदेश प्रतिनिधी अजितराव पाटील -चिखलीकर यांनी अभिनंदन केले आहे.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |

महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |