06:13pm | May 28, 2018 |
कराड : विहापूर (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील रविना आकाश माने (वय २१) या विविहितेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत तिच्या नातेवाइकांनी कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात सोमवारी ठिय्या मारला. बाळंतपणासाठी रविना यांना उपचारासाठी शनिवारी सायंकाळी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र योग्य उपचार आणि देखभाल न केल्यामुळे दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.
कोळे (ता. कराड, सातारा) येथील रविना यांचा विवाह डिसेंबर २०१६ मध्ये विहापूर येथील आकाश माने यांच्याशी झाला होता. रविवार, २७ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास रविना यांना मुलगी झाली. त्यानंतर बाळाची प्रकृती व्यवस्थित होती, मात्र रविना यांची प्रकृती चिंताजनक बनली. त्यामुळे वेणूताई उपजिल्हा रुग्णालयातून रविना यांना तातडीने मलकापूर येथील कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी करत नातेवाईक आक्रमक झाले. कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोकराव क्षीरसागर तसेच काही वैद्यकीय अधिकारी नातेवाईकांशी चर्चा करत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |