सातारा : सातारा शहर परिसरात पोलिसांनी शुक्रवारी शुक्रवारी दुपारपासून बेकायदा जुगार व दारु अड्ड्यांवर छापा टाकून खळबळ उडवून दिली आहे. सुमारे सातठिकाणी विविध पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आल्याने बेकायदा व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी एकूण 9 जणांना अटक केली असून 7 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शंकर संजय क्षिरसागर (वय 21), प्रशांत किर्तीकुडाव, चंदन माणिक वाघ, राजू मोरे, नितीन माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशीरापर्यंत आणखी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. सातारा शहर पोलिसांनी रविवार पेठेतील भाजी मंडई, सदरबझार, गोडोली, कोडोली, माहुली, पोवई नाका येथे या कारवाई करण्यात आल्या आहेत. पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीकृष्ण पोरे, पोलिस हवालदार मुनीर मुल्ला, सुनील भोसले, प्रमोद सावंत, आबा काळे, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |

महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |