कराड : ओंड ( ता. कराड ) ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब तुकाराम थोरात यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत सदस्य अजय मानसिंगराव थोरात व अन्य आठ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. या ठरावाच्या अनुषंगाने तहसीलदार राजेश चव्हाण यांनी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य व उपसरपंचांची मंगळवार दि. २३ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलवली आहे.
ग्रामपंचायतीचे सदस्य अजय मानसिंगराव थोरात व इतर आठ सदस्यांनी मंगळवार दि. १६ रोजी तहसीलदार चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सरपंच बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात तहसीलदार यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला. सरपंच बाळासाहेब थोरात हे कोणालाही विचारात व विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असतात. ग्रामपंचायतीमध्ये बेकायदेशीर कारभार करून इतर सदस्यांच्या दमदाटी करून कागदपत्रांवर सह्या घेतात. तसेच ते सरपंच पदाचा गैरवापर करत आहेत. याशिवाय सरपंच वारंवार ग्रामपंचायतीमध्ये गैरहजर राहतात. त्यामुळे ते गावातील लोकांना वेळ देऊ शकत नाहीत, अशी कारणे अविश्वास ठरावात नमूद करण्यात आली आहेत.
या अविश्वासदर्शक ठरावावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी तहसीलदार चव्हाण यांनी मंगळवार दि. २३ रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा बोलावली आहे. याबाबतची नोटीस व अविश्वासदर्शक ठरावाची प्रत सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांना पाठविण्यात आली आहे.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |

महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |