लिंब : स्वत:च्याच लग्नाची लग्नपत्रिका वाटून परत घरी निघालेल्या शेखर संदेश शेडगे (वय 28, रा. तडवळे, ता. कोरेगाव) याचा अपघातात मृत्यू झाला. मालगाव-न्हाळेवाडी रस्त्यावर बुधवारी रात्री 8 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शेखर शेडगे याचे लग्न ठरले होते. दि. 25 मार्चला हा विवाह सोहळा पार पडणार होता. लग्नासाठी अवघे दहा दिवस उरल्यामुळे लग्नघरी धांदल उडाली होती. पत्रिका वाटण्याचे काम स्वत: शेखरही करत होता. बुधवारी तो जांब किकली परिसरात पत्रिका वाटण्यासाठी दुचाकीवरून गेला होता. तेथून परत येत असताना मालगाव-न्हाळेवाडीदरम्यान त्याची दुचाकी ट्रॅक्टर-ट्रॉलीवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात शेखरचा मृत्यू झाला. लग्नाला अवघ्या दहा दिवसांचा अवधी उरला असताना एका नवरदेवाचा झालेला हा दुर्दैवी मृत्यू सार्यांनाच चटका लावून गेला. मालगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली असून याबाबतची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू होती.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |