दुबई : भारतीय संघाने आशिया चषकाच्या हाँगकाँग विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात २६ धावांनी निसटता विजय मिळवला आहे. भारताच्या तुलनेत दुबळ्या मानल्या जाणाऱ्या हाँगकाँगच्या संघाने भारताच्या २८६ धावांच्या आव्हानाचा नेटाने पाठलाग केला. पण ५० षटकांच्या अखेरीस हाँगकाँगला ८ बाद २५९ धावांपर्यंतच मजल मारता आली.
भारताकडून शिखर धवनने शतकी खेळी साकारून हाँगकाँगसमोर खडतर आव्हान उभं करण्यात मोलाचं योगदान दिलं. तर अंबाती रायुडूने ६० धावांची खेळी साकारली. प्रत्युत्तरात हाँगकाँगने चमकदार कामगिरी केली.
सलामीवीर निझाकत खान (९२) आणि कर्णधार अंशुमन रथ (७३) यांनी १७४ धावांची सलामी भागीदारी करून भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. हाँककाँगच्या फलंदाजांपुढे भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम फुटला होता. त्यामुळे एका क्षणी भारत सामना गमावतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र निझाकत खानचे शतक ८ धावांनी हुकले. पाठोपाठ अंशुमन रथ देखील बाद झाला. त्यानंतर हाँगकाँगच्या संघाला उतरती कळा लागली. भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत प्रतिस्पर्धांच्या धावांना लगाम घातला. भारताकडून खलील अहमद आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतले. तर कुलदीप यादवने दोन बळी टीपले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |