सातारा : मौजे वाघावळे ता. महाबळेश्वर जि सातारा येथे आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सातारा, पंचायत समिती महाबळेश्वर व सतायुषी फॉउंडेशन यांच्या सयुक्त विधमाने श्री संजय मोरे यांनी सर्व रोग निदान तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन केले होते. सदर शिबीर कार्यक्रमाचे अध्यक्ष हे मा. आमदार श्री मकरंद जाधव पाटील होते.
कार्यक्राचे उदघाटक मा. संजीवराजे नाईक निबांळकर, अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा व डॉ कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सातारा हे होते. प्रमुख उपस्थिती मा.वसंतराव मानकुमरे, उपाध्यक्ष, जि.प.सातारा व श्री बाळासाहेब भिलारे, माजी उपाध्यक्ष, जि.प.सातारा तसेच सन्मानिय उपस्थिती मा. सौ प्रणिता जंगम, सभापती, पंचायत समिती महाळेश्वर, सौ निता आखाडे, जि.प.सदस्या, डॉ भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.सातारा, डॉ प्रसाद बिवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, सतायुषी फॉउंडेशन, डॉ अभिजीत होसमनी, तालुका आरोगय अधिकारी व सौ दिपाली शिंदे, गट विकास अधिकारी, प.स.महाबळेश्वर हे उपस्थित होते.
महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी सारख्या दुर्गम खो-यातील जनतेस चांगल्या आरोग्य सुवीधा पुरवण्याच्या द्ष्टीने सरद शिबीराचे आयोजन करणेत येते. सदर शिबीरा मध्ये अति दुर्गम भागातील 450 रुग्णांनी लाभ घेतला. या रुग्णांची तपासणी ही सतायुषी फॉउंडेशन, आँन्को लाईफ हॉस्पिटल, सातारा, बेल ईयर हॉस्पीटल पाचगणी, प्रा आ केंद्र, जिल्हा स्तरावरी तद्न्य डॉक्टर यांच्या कडुन करणेत आली. त्या मध्ये 318 रुग्णांची रक्त तपासणी, 186 असांर्सगिक रुग्ण, 14 उच्य रक्तदाब, 12 डाबीटीज तसेच 108 रुग्णाची डोळ्याची तपासणी करणेत आली. डोळ्याच्या तपासणी मध्ये 6 रुग्ण मोतीबिदुंचे आढळुन आले असून त्याची मोफत शत्रक्रीया करुन त्यानां चष्मे वाटप करणेत येणार आहेत. सदर शिबीरा मध्ये प्रत्येक रुग्णाची मा. अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधीकारी यांनी प्रतेक रुग्णाची विचारपुस केली. तसेच आलेल्या रुग्णा पैकी कोणाचीही हेळसांड होणार नाही याकडे जातीने लक्ष दिले. तसेच सातारा जिल्हयाती प्रत्येक विभागात अश्याच प्रकारच्या शिबीरांचे आयोजन करुन जिल्हयातील प्रतेक माणसाच्या आरोग्याची कळजी जिल्हा परिषद आरोग्य विभागा मार्फत घेण्याचा मानस व्यक्त केला या शिबिरामुळे दुर्गम भागातील जनतेला खूप मोठा फायदा झाला आहे. पावसाळ्यात येथील भूमीपुत्रांचा संपर्क साधून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते अशी माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार यांनी दिली आहे
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |