कराड : आंतरराष्ट्रीय महामार्ग क्रमांक 47 व कोयना नदीवरील जुन्या पुलाच्या दुरूस्तीकामास झालेल्या विलंबाबाबत आ. बाळासाहेब पाटील यांनी संबधित विभागांच्या अधिकार्यांकडून आढावा घेतला. येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी ही बैठक पार पडली.
यावेळी आंतरराष्ट्रीय महामार्ग क्रमांक 47 मुंबई-बेंगलोर या महामार्गवर कराडनजिकच्या कोल्हापूर नाका व महात्मा गांधी पुतळा परिसर येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. तसेच महामार्गावरून शहरात आतमध्ये वाहने येताना होणारी वाहतूक समस्या याबाबत उपाययोजना करण्याचा सूचना आ. बाळासाहेब पाटील यांनी अधिकार्यांना दिल्या.
जून्या कोयना पुलाच्या दुरूस्तीच्या कामास विलंब झाल्याने सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, अशा सूचना आ.पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना दिल्या. बैठकीस प्रांताधिकारी हिम्मत खराडे, पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे, सपोनि संभाजी गायकवाड, महामार्ग प्राधिकारणाचे अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कांडगावे, महामार्गाचे कन्सल्टंट चिन्मय जांभळे, रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |