Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.


ताज्या घडामोडी

‘गोव्याच्या ओशन सेंटर’ची मोहीम

गोव्यातील नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्चचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ जॉन कुरियन पी हे या समुद्र शोध कार्यक्रमाचे नेतृत्व करत आहेत. या पथकाने २७ मार्चपासून मॉरिशस येथून समुद्राखालून कामाला सुरुवात केली असून, ५ मे रोजी मॉरिशस येथे समुद्रापृष्ठावर येतील. मध्य हिंद महासागरात समुद्राच्या तळावरील मौल्यवान खनिज साठ्यांच्या १५ निवडक जागांचे ते सर्वेक्षण करतील.


सविस्तर वाचा