शरीराला निरोगीला ठेवण्यासाठी किडनी हा अवयव अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. शरीरातून घातक घटक बाहेर टाकण्यासाठी किडनी निरोगी आणि मजबूत असणं आवश्यक आहे. तसेच किडनीचे विकार जडल्यानंतर त्याची लक्षणं फार स्प्ष्टपणे आढळत नसल्याने ती पूर्णपणे निकामी झाल्याशिवाय अनेकदा रूग्णांच्या लक्षात येत नाही. म्हणूनच नियमित किडनीचं आरोग्य जपण्यासाठी आहारात योग्य पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे.
आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश कराल ?
क्वॉलिफ्लॉवर -
क्वॉलिफ्लॉवरमध्ये पोटॅशियम घटक, व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड आणि फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुए किडनीचं आरोग्य जपण्यासाठी फायदा होतो. मधुमेहींमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठीही त्याचा फायदा होतो. यामुळे किडनीवरील ताण आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
गाजर -
गाजरमध्ये बीटा कॅरोटीन घटक मुबलक असल्याने रक्तदाब आटोक्यात ठेवण्यास मदत होते. उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्यांमध्ये किडनीवर उच्च रक्तदाबाचा परिणाम होतो. हा धोका टाळण्यासाठी गाजर फायदेशीर आहे.
सफरचंद -
सफरचंदामध्ये पेक्टीन घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे किडनीचं आरोग्य जपण्यासाठी फायदा होतो. केवळ किडनीसाठी नव्हे तर अनेक किडनी आजारांचा सुरूवातीच्या टप्प्यातील धोका कमी करण्यासाठी सफरचंद फायदेशीर आहे.
कांदा -
कांद्यातील prostaglandin घटक किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे रक्ताची व्हेलॉसिटी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. त्यामुळे किडनीच्या आरोग्यासाठी कांदा फायदेशीर आहे.
लसूण -
लसणातील अॅन्टीऑक्सिडंट घटक दाह कमी करण्यास फायदेशीर आहेत. तसेच किडनी फेल्युअर टाळण्यासाठी, किडनीचं नुकसान टाळण्यासाठी लसूण अत्यंत गुणकारी आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |