03:57am | Feb 15, 2020 |
सातारा : दाखल गुन्ह्यात व प्रतिबंधात्मक कारवाईत मदत करण्यासाठी 12 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी रहिमतपूर, ता. कोरेगाव पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक जगदीश जयसिंग कणसे (मूळ रा. अंगापूर, ता. सातारा) याला गजाआड केले. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) ही कारवाई करुन न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.
याबाबत एसीबी विभागाच्या पथकाने दिलेली माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार यांच्यावर रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. याबाबत तपास रहिमतपूर पोलिस ठाण्यातील पोलिस जगदीश कणसे याच्याकडे आहे. यामुळे तक्रारदार कणसे याला भेटले. दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी व प्रतिबंधक कारवाईमध्ये मदत करण्यासाठी पोलिसाने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. तक्रारदाराकडे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने याबाबतची तक्रार एसीबी विभागात दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर त्याबाबत दि. 8 जानेवारी रोजी पडताळणी केली. पडताळणीमध्ये पोलिस जगदीश कणसे याने तक्रारदार यांना 12 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अखेर एसीबी विभागाने याप्रकरणी पोलिस नाईक जगदीश कणसे याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करुन अटक करत न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायाधिशांनी पोलिस कोठडी दिली.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |