02:25pm | Mar 08, 2018 |
सातारा : छत्तीसगड राज्यातील रायपुर येथील रायघर येथे आयोजित अखिल भारतीय चॅलेंज शिल्ड कबड्डी स्पर्धेत महावितरणच्या महिला कबड्डी संघाने कांस्यपदक पटकावले. तसेच सर्वोत्कृष्ट शिस्तबद्ध संघाचा मानही या संघाने मिळविला. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी नुकताच विजेत्या संघाचा सत्कार केला.
रायगड येथे 15 ते 18 फेब्रुवारी 2018 दरम्यान आयोजित या स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या महावितरणच्या संघात कर्णधार राजश्री पवार, प्रियंका उगले, तेजश्री गायकवाड (सीपीएफ विभाग, धारावी), पूजा पाटील, अश्विनी शेवाळे (भांडूप), संगीता देशमुख, सायली कचरे (पुणे), हर्षला मोरे (कल्याण) यांचा समावेश होता. संघाचे प्रशिक्षक म्हणून किरण देवडिगा व व्यवस्थापक म्हणून स्मिता साळुंखे (मुख्यालय, मुंबई) यांनी आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.
विजेत्या संघाच्या सत्कार प्रसंगी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्यासह संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी (प्रभारी) संजय ढोके, सहमुख्य जनसंपर्क अधिकारी पी.एस. पाटील व अनिल कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |