पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) नागरी मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी या दोन पदांची मुख्य परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार एकाच दिवशी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एमपीएससीने दोन्ही परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.
परीक्षा एकाच दिवशी होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. बदललेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा (राज्य कर निरीक्षक) येत्या २० ऑक्टोबरला, महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा (सहायक कक्ष अधिकारी) २७ ऑक्टोबरला होणार आहे.
विद्यार्थ्यांची संधी वाया जाऊ नये, यासाठी वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आयोगाचे सचिव सुनील अवताडे यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |