सातारा : कोरोनाची धास्ती आणि रुग्णांची संख्या वाढली तर पुर्व तयारी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाने जिल्ह्यात सहा ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित केली आहेत. यावेळी सर्वत्र लाँकडाऊन असताना आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी रक्तदान करुन साजरा करणाऱ्या गोडोलीतील युवकांनी यावर्षीही रक्तदान शिबीराचे आयोजित केले होते.
गोडोलीतील सामाजिक कार्यकर्ते रवी पवार आणि त्यांच्या मित्र मंडळींकडून प्रत्येक वर्षी दि.३० मार्च रोजी असे शिबीर आयोजित केले जाते. गेली १७ वर्षे हा स्तुत्य उपक्रम सुरू असून यावर्षी ही तब्बल ५० हून अधिक व्यक्तींना स्वच्छेने रक्त दान केले.
गोडोली येथील राजमाता जिजाऊ समाज मंदिरात या रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी शहर वाहतूक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, साईशक्ती पतसंस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव मोरे, माजी पंचायत समितीचे सदस्य दादासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद् घाटन पार पडले.यावेळी जिल्हा रुग्णालयाचे रक्त संकलन वैद्यकीय अधिकारी
डॉ.पदमाकर कदम यांच्यासह सुरेश नडे, अनिल भुबे, स्वाती पवार, सुप्रिया गायकवाड, रुपाली कदम, मच्छिंद्र रसाळ, निलेश घोडके, दिलीप कर्चे, गोडोली परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |