हैदराबाद : भारतीय पोलिस सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज असणार्या परीक्षेत १२२ पैकी ११९ आयपीएस अधिकारी नापास झाल्याचा निकाल हाती आला आहे. हैदराबाद येथे भारतीय पोलिस सेवेत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकार्यांची परीक्षा झाली. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीत झालेल्या या परीक्षेत भावी अधिकार्यांना उत्तीर्ण होणे आवश्यक असते.
या अधिकार्यांना पास होण्यासाठी तीन संधी दिल्या जातात. त्यामध्ये उत्तीर्ण न झाल्यास त्यांना सेवेतून बाहेर काढले जाऊ शकते. सध्या सर्वांना पात्र ठरवून विविध केडर देण्यात आले आहेत. परंतु त्यांना उर्वरित दोन प्रयत्नात प्रत्येक विषयात पास व्हावे लागणार अहो. परंतु भावी अधिकार्यांचे एवढ्या मोठ्या संख्येने नापास होणे चिंतेचा विषय आहे.
दरम्यान, २०१६ मध्ये केवळ दोनच अधिकारी अकादमी पास झाले नव्हते. यंदा फॉरेन पोलिस फोर्ससह एकून १३६ आयपीएस अधिकार्यांतून १३३ जण एक किंवा त्याहून अधिक विषयांत नापास झाले आहेत. यात भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि दंड प्रक्रिया संहिता (सीपीसी) यांचाही समावेश आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |