RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी शब्दसुरांची आदरांजली

14 March 2019 at 00:09

कराड : यशवंत गौरव गीत- तुमच्या आमच्या सकल जनांच्या भाव मनी प्रगटले, यशवंताची थोरवी गाता सूर झंकारले देशभक्तिपर गीत - माझा देश मी या देशाचा प्रार्थना - इतनी शक्ति हमे दे ना दाता राष्ट्रगीत - जन-गण- मनज्ञ. सौ.आसावरी महाजन यांनी रचलेले व लयबध्द केलेले यशवंत गौरव गीत सौ.संगिता मुळे, सौ.विणा घळसासी, सौ.संजीवनी देशपांडे, सौ.अनघा घळसासी, सौ.जोशी, सौ.सिमंतीनी तांबवेकर, डॉ.विश्‍वास धायगुडे, डि.एच्.कुलकार्णी, श्रीधर घळसासी, महेंद्र जोशी यांनी सादर केले त्याना संवादिनीची साथ केली सौ.शुभदा पटवर्धन, सौ.कल्याणकर, तबला साथ ज्ञानेश्‍वर कल्याणकर व अभिजीत भोपते यांनी केली. 

हुसेन कासम दानेकरी अँग्लो उर्दू हायस्कूल, यशवंत हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, शाहीन हायस्कूल, विठामाता विद्यालय, श्री शिवाजी विद्यालय, श्री संत तुकाराम हायस्कूल, दि.का.पालकर ़माध्यमिक शाळा, ऍकॅडमीक हाईटस् पब्लिक स्कूल पाचवड फाटा,मलकापूर आदि शाळेतील् सुमारे 12 हजार विद्यार्थिनींनी माझा देश मी या देशाचा हे देशभक्तिपर गीत, इतनी शक्ति हमे दे ना दाता ही प्रार्थना व राष्ट्रगित सादर करून, ‘शब्दसुरांची आदरांजली’ वाहीली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.एस.ए.डांगे सर  यांनी केले.

उपस्थित मान्यवर - प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील, जि.प.अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, कृषी सभापती मनोज पवार, शिक्षण सभापती राजेश पवार, जि.प.सदस्य मानसिंगराव जगदाळे, पंचायत समिती सभापती सौ.फरीदा इनामदार, उपसभापती सुहास बोराटे, माजी सभापती सौ.शालन माळी, उपजिल्हाधिकारी सत्यजित बडे, जि.प.ऍडीशनल सी.ओ. संतोष धोत्रे, गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार,  प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ.अशोकराव गुजर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेच जनरल सेक्रेटरी प्रकाशबापू पाटील, सह्याद्रि साखर कारखान्याचे संचालक संजयकाका जगदाळे, भास्करराव कुलकर्णी, राष्ट्रवादी कराड तालुका महिला अध्यक्षा सौ.प्रभावती माळी, सौ. बोरगावे, प्रतिष्ठानचे विश्‍वस्त ऍड.मानसिंगराव पाटील, दिलीपभाऊ चव्हाण, राजेंद्र वसंतराव माने, सौ.रेश्मा कोरे, प्रतिष्ठानचे संयोजक प्रा.रामभाऊ कणसे, अबुबकर सुतार, नरेंद्र(प्रकाश)पवार, सुहेल बारस्कर, संभाजी पाटील, अंकूश पाटील, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, आजी-माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य विज वितरण महामंडळ कराड व ओगलेवाडीचे अधिकारी, उपजिल्हा रूग्णालयाचे डॉक्टर्स, कराड व परिसरातील यशवंतप्रेमी व मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

टोल भरण्याच्या कारणावरुन आनेवाडी टोलनाक्यावर गोळीबार

आनेवाडी, ता. जावली येथे आज दि. 25 रोजी 1 च्या दरम्यान टोल भरण्याच्या कारणावरुन पिस्तुलातून गोळीबार झाला असून या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे.

4 hours before

रिपाइंचे ज्येष्ठ नेते किशोरभाऊ तपासे यांचे निधन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते तथा पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशोर तपासे यांचे पुण्यात आजाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले.

15 hours before

मिनाज सय्यद यांना संबोधीचा पुरस्कार

संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने पुरोगामी विचार व चळवळीत मौलिक योगदान देणार्‍या कार्यकर्त्याच्या गौरवार्थ देण्यात येणाऱ्या कॅप्टन साहेबराव बनसोडे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी परिवर्तनवादी डाव्या संघटनां समन्वय समितीचे संघटक व महाराष्ट्र पातळीवर जातीय

16 hours before

फसव्या सरकारला घरी घालवण्याची वेळ

मोदी सरकारने सर्व स्तरातील जनतेची फसवणूक केली आहे. वारेमाप आश्वासने देण्याशिवाय यांनी गेल्या पाच वर्षांत काहीही केलेले नाही.

16 hours before