सातारा : सातारा शहर परिसरात वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिक भयभित झाले असून शाहूनगरमध्ये भरदिवसा घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याने खळबळ उडाली आहे.
सिमा सुभाष चव्हाण (वय 32, रा.शाहूनगर) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. दि. 23 रोजी त्या सकाळी कामानिमित्त घराला कुलुप लावून बाहेर पडल्या होत्या. सांयकाळी घरी आल्यानंतर त्यांना कडी व कोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसला. आतमध्ये जावून पाहणी केली असता घरातील रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने असा एकूण 85 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. दरम्यान, गेल्या महिन्याभरात वारंवार चोर्या होत असल्याने सातारकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |