सातारा : मफतलाल कंपनीची परवानगी न घेता विद्यार्थ्यांच्या गणवेशावर बनावट लेबल लावून विक्री करणार्या सातार्यातील सिटी सेंटर या कापड दुकानावर स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने धाड टाकली. सिटी सेंटरचा मालक मोहित शांतीलाल कटारिया (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) याच्यावर फसवणूक व कॉपीराईटचा शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईने कापड व्यापार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, सदाशिव पेठेतील सिटी सेंटर या दुकानात मफतलाल कंपनीच्या परवानगीशिवाय पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मुला-मुलींच्या शर्ट व स्कर्टवर मफतलाल असे बनावट लेबल लावले होेते. त्या कपड्यांची विक्री करून कंपनीच्या ग्राहकांची व मफतलाल कंपनीची आर्थिक फसवणूक होत होती. याबाबतची माहिती मफतलाल या मूळ कंपनीच्या मालकांना समजली. त्यांनी याबाबत सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागात तक्रार केली. पोलिसांनी पथक तयार करुन सिटी सेंटर या दुकानावर मंगळवारी रात्री उशीरा धाड टाकली.
सिटी सेंटर दुकानावर पोलिसांची धाड पडल्याचे समजताच मोती चोकात खळबळ उडाली. रात्री उशीरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरु होती. संबंधित सापडलेले कपडे 3 लाख 10 हजार 560 रुपये किंमतीची होते. ते कपडे बनावट असल्याचे मफतलाल कंपनीचे कमलेशकुमार सिंग, बालाजी शालगर, चणाप्पा माळगी या पथकाने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मुद्देमाल जप्त केला. रात्री उशीरा याप्रकरणी कमलेशकुमार सिंग (वय 39, रा.वसई) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, संशयित आरोपी मोहित कटारीया हे पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सातार्यात कापड विक्रेता बनावट ब्रँडची विक्री करत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |