फलटण : जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने बेरड रामोशी समाजाला एस. टी. या प्रवर्गात समावेश करण्यात यावा या मागणीसाठी फलटण येथे दि. ११ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११ फलटण तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
बेरड व रामोशी समाजाला आजपर्यंत शासकीय सोयी सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. हा समाज आजही मागासलेला असुन रामोशी समाजामध्ये ५० ते ६० लाख लोकसंख्या असलेल्या समाजाला विमुक्त जाती मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये तत्सम १४ जाती समाविष्ट आहेत. त्यामुळे रामोशी समाजाला आरक्षणाचा फायदा मिळत नाही. बेरड, बेडर व रामोशी या सर्व जाती एकच आहेत. देशातील १० राज्यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गात या समाविष्ट आहेत. ७ ऑगस्टला महाराष्ट्रातील तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करावा या मागणीसाठी निवेदने देण्यात आली . १६ तारखेपासून कोल्हापुर येथे रास्ता रोको करून आंदोलन करण्यात येणार आहे. अनुसूचित जमाती या प्रवर्गाला धक्का लावणार नसल्याचे जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांनी पुणे येथे आयोजीत पत्रकार परिषदेत केले.
फलटण येथील मोर्चाचा मार्ग नाना पाटील चौक, शिवाजी चौक, आंबेडकर चौक, अशोक स्तंभ पुतळा, उमाजी नाईक चौक, गजानन चौक, महात्मा फुले चौक, मालोजीराजे चौक असा असेल. त्यानंतर बेरड व रामोशी समाजाला एस.टी प्रवर्गात समाविष्ट करावे या मागणीचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात येईल. बहुसंख्य रामोशी समाजाने या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांनी केले आहे.
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |

वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |