पाटण : गुरुवारी सकाळी 7.29 वाजता कोयना धरण परिसरात 2.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू कोयनेपासून 28.8 किलोमीटर अंतरावरील वारणा खोर्यातील जावळे गावच्या दक्षिणेला पाच किलोमीटर अंतरावर होता.
या भूकंपाची खोली 18 किलोमीटर असल्याचे भूकंप मापन केंद्रावरून सांगण्यात आले. हा भूकंप पाटण, पोफळी, अलोरे, कोयना यासह वारणा परिसरासह चिपळूण तालुक्यातील काही भागांत जाणवला. यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसून, कोयना धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा शासकीय सूत्रांनी दिला आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |