02:43am | Nov 27, 2019 |
सातारा : धनगरवाडी, ता. खंडाळा येथे सोमवारी रात्री उशिरा किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीत तेथीलच मयूर शिवतारे ( वय २९) याचा खून झाला असून या घटनेत रवी मोटे, योगेश मोटे यांच्या डोक्यात वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. मयूर शिवतारे यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी पंचायत समितीचे सभापती मकरंद उर्फ मारुती मोटे यांच्यासह चौघांना ताब्यात घेतले आहे.
धनगरवाडी येथील मोटे व शिवतारे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून किरकोळ वाद सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातूनच यापूर्वी त्यांच्यामध्ये वादाचा घटना घडल्या होत्या. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अनिकेत मोटे यास मयुर शिवतारे काही साथीदारांसह तू शिवीगाळ का केली याची विचारणा करण्यासाठी मोटेवस्ती तेथे गेला असता त्याठिकाणी जोरदार वादावादी होऊन तुंबळ हाणामारी झाली. त्यामध्ये मयूर शिवतारेसह रवी मोटे, योगेश मोटे हे तिघे गंभीर जखमी झाले. मयूर शिवतारे यास शिरवळ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयूर शिवतारे खून प्रकरणी पोलीस आणि पंचायत समितीचे सभापती मकरंद उर्फ मारुती मोटे यांच्यासह चौघांना ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांनी भेट दिली आहे. शिरवळ पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |