कराड : महाराष्ट्र बँकेच्या शेणोली (ता. कराड) येथील बँकेवर पडलेल्या दरोड्यातील संशयीतांपर्यंत पोलीस पोहोचले असून लवकरच संशयीत जेरबंद होण्याची शक्यता आहे. संशयीतांना ताब्यात घेण्यासाठी दोन पथके शुक्रवारी नागपूरकडे रवाना झाल्याचेही समजते. शेणोली येथील महाराष्ट्र बँकेवर भरदिवसा दरोडा टाकून गोळीबार करत संशयीतांनी 22 लाखाची रोकड आणि दहा तोळे सोने लुटले होते. संशयीतांच्या तपासासाठी पाच पथके गेल्या चार दिवसांपासून तपास करत आहेत. तपासादरम्यान संशयीतांचा ठावठिकाणा माहित झाला असून पोलीस संशयीतांना ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत. दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयीत पोलिसांच्या टप्प्यात असून लवकरच दरोड्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. काही संशयीतांची माहिती मिळताच दोन पोलीस पथके शुक्रवारी नागपूरकडे रवाना झाली आहेत. तपासाबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली असून दोन दिवसांत दरोड्याचा गुन्हा उघडकीस येईल, असे सुत्रांनी सांगितले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |