02:15am | Feb 08, 2020 |
सातारा : दारु पिवून आलेल्या समीर कच्छी व त्याच्या साथीदाराला तुम्ही निघून जा, मला शिव्या देवू नका,' असे म्हटल्याच्या कारणातून पानपट्टीचालक अण्णा परमेश्वर सोनावणे (वय 29 रा. सैदापूर, सातारा) यांना मारहाण करत पानपट्टीची तोडफोड केली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात मारहाण व तोडफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी रात्री 10 च्या सुमारास अण्णा सोनावणे हे त्यांच्या पान शॉपवर थांबले होते. त्यावेळी तेथे समीर कच्छी व एक अनोळखी त्याचा साथीदार आले. दोघेही दारु पिवून आले होते. संशयितांनी सोनावणे यांना शिवीगाळ सुरु केली. शिवीगाळ होवू लागल्याने सोनावणे यांनी दोघांनाही तेथून जाण्यास सांगितले असता, संशयितांनी मारहाण केली. यावेळी भांडणे सोडवण्यास आलेल्या विनोद परदेशी (रा. शाहूपुरी) यांना देखील हाताने व बिअरच्या टीनने मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संशयितांनी त्यानंतर पान शॉपची तोडफोड करत दुकानातील मालाचे नुकसान केले. या घटनेनंतर तक्रारदार यांनी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. समीर कच्छीसह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयिताचा शोध घेवून एकाला ताब्यात घेतले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |