ताज्या घडामोडी
सांगलीसाठी कोयनेतून पाणी मागणीत वाढ
12:48pm | Apr 20 2024
कोयना धरणाचीपाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती केली जाते. तसेच सिंचन आणि पिण्याच्या पाणी योजनांसाठीही धरणातून विसर्ग केला जातो. यामध्ये सांगली जिल्ह्यातील अधिक करुन सिंचन पाणी योजनांचा समावेश आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
पीएम मोदींची एस.पी महाविघालयाच्या मैदानावर उमेदवारांसाठी सभा |